अभिनेता प्रसाद खांडेकर सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून घरा घरात पोहोचला असून त्याच्या कॉमेडीची सध्या अनेक चाहते आहेत आणि त्याला त्याच्या कॉमेडी साठी छान दाद सुद्धा मिळताना दिसते... त्यातच आता प्रसाद ला एक धमाल दाद मिळाली आहे आणि ही दाद दिली आहे त्याच्या स्वतःच्या मुलगा श्लोक ने...प्रसाद ने नुकताच त्याच्या सोशल मीडिया वरून एक व्हिडिओ share केला असून त्यामध्ये त्याचा लेक श्लोक हास्य जत्रा मध्ये प्रसादची स्कीट बघून सॉलिड reaction दिली आहे...मम्मा ह्या बाबाचं काय चाललंय.... असं म्हणत श्लोक खळखळून हस्ताना दिसतो...ही पोस्ट शेअर करत प्रसाद ने लिहिलं...श्लोक ची हास्यजत्रा बघताना ची रिएक्शन

#PrasadKhandekar #MaharashtrachiHasyaJarta #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber